Sunday, October 18, 2026

 पुस्तक प्रकाशन


माजी विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री. जे. ए. यादव यांच्या बी.कॉम. भाग -3 भारतीय अर्थव्यवस्था या विषयाचे पुस्तक प्रकाशन मा. प्राचार्य प्रोफेसर (डॉ.) सुरेश एस. पाटील यांच्या शुभहस्ते झाले. सोबत प्रोफेसर (डॉ.) जीवन घोडके, प्रा. प्रभाकर पाटील, प्रोफेसर (डॉ.) एस. जी. गावडे, (डॉ.) के. एन. पाटील

No comments:

Post a Comment

  पुस्तक प्रकाशन माजी विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री. जे. ए. यादव यांच्या बी.कॉम . भाग -3 भारतीय अर्थव्यवस्था या विष...